आंबुलगा येथे पुलवामा भ्याड हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली

 शंकर तेलंग

गऊळ ;आंबुलगा तालुका कंधार येथे वीर सैनिक ग्रुप यांच्या वतीने आपल्या देशातील सैनिक मातृभूमीची सेवा करत असताना. पुलवामा भ्याड हल्ल्यात आपल्य मातृभूमीसाठी अखेरचा श्वास घेतला. शहीद झालेल्या जवानांना वीर ग्रुप सैनिकाच्या वतीने आंबुलगा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर दिव्य लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

       त्यावेळेस गावातील आर्मी बालाजी टेंभुर्णी योगेश बडूरे

रामदास गव्हाणे ,गणेश श्रीमंगले,अर्जुन श्रीमंगले, , चिकू वडजे ज्ञानेश्वर बोडुरे, नामदेव बडुरे, साई गव्हाणे, ऋषी वडजे, आदित्य पांचाळ, संदीप तेलंग, शिवप्रसाद गव्हाणे, आकाश वडजे, गोविंद टेंभुर्णी, कैलास गुंडे, अंकुश पांडलवाड, चेतन गव्हाणे, दशरथ गुंडे इत्यादी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *