प्रियदर्शनी उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती

कंधार ; प्रतिनिधी

स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रियदर्शनी उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा हस्ते करण्यात आली .

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर प्राचार्या सौ.राजश्री शिंदे, यशवंत पाटील भोसीकर किरण बडवणे आदींसह प्राध्यापक शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *