जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुजाणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

कंधार ; प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुजाणवाडी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा चे सामुदायीक गाण करण्यात आले .

 

 

यावेळी मुख्याध्यापक कदम एस व्ही व शिक्षक श्री शेख जी जी आणि विद्यार्थी उपस्थित होते .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *