माळाकोळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती

माळाकोळी ता. लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंत निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करताना लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यावेळी कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाषणे झाली तदनंतर आमदार साहेबांनी व आशाताईंनी सर्व गावकऱ्यांना व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी प्रबोधनपर भाषण केले*

याप्रसंगी मा.जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील,उपसभापती श्याम अण्णा पवार,प. स. सदस्य जनार्दन तिडके,पुंडलिक पाटील बोरगावकर,शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी इसादकर,सरपंच मोहन काका शुर, डी. के. कांबळे कलबरकर,मनोज पाटील भालेराव, सिद्धू पाटील वडजे, शेकाप तालुकाध्यक्ष नागेश पाटील खांबेगावकर,सुधाकर सातपुते,प्रसाद पाटील जाधव,राहुल पाटील,सचिन पाटील कदम,प्रणव वाले,राम वारकड सह शिवप्रेमी,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याप्रसंगी.!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *