संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा  शाळेत बक्षीस वितरण व NMMS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

 

संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा  शाळेत  आज दि. २५ फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण व NMMS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले .

 

 

यावेळी संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा ता कंधार या शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा.डि. एन. केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि.26/01/2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आज दिनांक 25/02/2023रोजी या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व NMMS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करताना संस्थेचे सचिव श्री चेतन भाऊ केंद्रे साहेब व मुख्याध्यापक श्री नागरगोजे डी वाय यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *