कंधार ; प्रतिनिधी
जमियाते उलेमाऐ हिंद कंधारचे अध्यक्ष बबर मोहम्मद शेर मोहम्मद यांचा निधन झाले होते. तयाचा नंतर नवीन अध्यक्ष निवड करण्यासाठी जिल्ह्यातील अध्यक्ष व समिती चे प्रमुख यांची बैठक घेण्यात आली.
सर्व उपस्थित जमियाते उलेमाऐ हिंद कंधारचे सदस्य यांचा एकमताने.. म अजिमोदिन बबर मोहम्मद यांची निवड करण्यात आली.. सर्व उपस्थित मान्यवरांनी म अजिमोदिन बबर मोहम्मद यांना शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मोहम्मद अजिमोदिन बबर मोहम्मद यानी उपस्थित मान्यवरांच्या आभार मानले व दिलेल्या जबाबदारी पूर्णपणे सर्व कंधार जमियाते उलेमाऐ हिंद कंधारचे सदस्य याना सोबत घेऊन व जेष्ठ सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी नांदेड जिल्ह अध्यक्ष मोलाना उसमान खासमी, खारी असद समदी, डॉ. अबदुल गफार, अ. मनान चौधरी, जफर खान, म हमिद सुलेमान, आबेद खान सर, महामुद्रा खान पठाण, हबबू भाई शेख, शेख शेरु भाई, गोरे पाशा, मगदूम कुरेशी, अड. कलिम अंसारी सर व ईतर मान्यवर उपस्थित होते .