गणेश शंकरराव चिटमलवार सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

 

नांदेड ; प्रतिनिधी

महात्मा फुले प्रा.शा.बाबनगर नांदेडचे दीर्घकाळ मुख्याध्यापक राहून ज्यांनी महाराष्ट्रात वेगळा ठसा उमटवून नाव लौकीक मिळविला.महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष,प्रांत उपाध्यक्ष व इतर पदे उपभोगून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली आणि ती यशस्वी केली.
असे कर्तृत्व आणि नेतृत्व करणारे आदरणीय श्री गणेश शंकरराव चिटमलवार सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
ईश्वर चरणी प्रार्थना की त्यांना उत्तम आरोग्य लाभावे.त्यांच्या हातून पुढील आयुष्यात समाज कार्य,तसेच शैक्षणिक कार्य घडो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *