मानसपुरी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध ;माजी पं.स.सदस्य सत्यनारायण माणसपुरे यांची माहिती

 

कंधार (प्रतिनिधी)

तालुक्यात सर्वात मोठी असणारी सेवा सहकारी सोसायटी मानसपुरी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे यामध्ये सर्वानुमते बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत १३ सदस्य पैकी फक्त १३ संचालक पदाचे अर्ज दाखल, झाल्यामुळे बिनविरोध घोषित करण्यात आली.

सोसायटीची निवडणूक तेरा संचालक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख ९ मार्च होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत फक्त १३ संचालकांनी उमेदवारी बोधगिरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी जवादवाड

गोरे, चंद्रकांत जोगदंड, शंकर चिवळे, विश्वनाथ किडे, माणिक कांबळे, माधव करेवाड, सौ. जोगदंड यांनी बिनविरोध घोषित केले. असल्याची माहिती मा पंचायत समिती सदस्य सत्यनारायण माणसपुरे यांनी दिली आहे.

कंधार शहरालगत असणारे मानसपुरी सेवा सहकारी सोसायटीमध्ये कंधार, मानसपुरी, जंगमवाडी, लालवाडी, विमामवाडी गुलाबवाडी अर्ज दाखल केल्यामुळे त्यात मा. सरपंच मोहनराव सुजानवाडी, कोटबाजार, नवरंगपुरा, बहादरपूरा मानसपुरे, मा. सरपंच शाहूराज पाटील गोरे, दिगंबर एकूण दहा गावाचा समाविष्ट आहे.

सोसायटी बिनविरोध करण्यासाठी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे कैलास विभुते, मा. उपसरपंच शिवा पाटील मानसपुरे, मा. उपसरपंच परसराम कदम, नामदेव कांबळे, नारायण कदम बालाजी जोगदंड यांनी प्रयत्न केले. याबी निरोध शिवा सहकारी सोसायटीच्या संचालकाचा उपनिबंधक अधिकारी मदे मा. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गोमारे, मानसपुरी सेवा सहकारी सोसायटीचे मार्गदर्शक आनंदा किडे,

काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष देवराव पांडागळे यांनी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *