कंधार ; प्रतिनिधी
हिंदवी बाणा लाईव्ह चे संपादक माधव भालेराव यांचे वडील किशनराव भालेराव यांचे आज १८ मार्च २०२३ रोजी पहाटे निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर आज ५ वाजता कंधार येथे अत्यंसस्कार करण्यात येणार आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले तिन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे .
भावपूर्ण श्रद्धांजली