युनेस्कोने जागतिक काव्य दिनाची सुरुवात २१ मार्च १९९९ रोजी पॅरिस परिषदेत या काव्य दिनाची सुरुवात २४ वर्षापूर्वी केली आहे.तेंव्हापासून प्रत्येक वर्ष एका कविला समर्पित केले जाते.आज कविता दिन असल्यामुळेच दर वर्षी प्रमाणे विश्वात साजरा होतो आहे.या दिनाच्या औचित्यानेच आकाशवाणी नांदेड केंद्रावर दिन २२ मार्च २०२३ रोजी गुढी पाडव्याच्या समर्थ मुहूर्तावर सकाळी ठीक १०:३० वाजता,गोपाळसुताचे काव्य वाचन ऐकण्यात मिळणार आहे.आज जवळपास ३३ ओळींची “कवितेचे काव्य”ही कविता वाचकांच्या सेवेत जागतिक कविता दिनी वाचनासाठी!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार