कंधार ; हनमंत मुसळे विशेष प्रतिनिधी
सेवा सहकारी संस्था मर्या. कंधार संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक सन २०२३ ते २०२८ महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक ) या कालावधीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड केली .
नियम २०१४ च्या नियम ३० मधील तरतुर्दिना अनुसरुन, प्रत्येक संवर्गातील एकच अर्ज आल्याने सदर निवड बिनविरोध केली.
आज दि.२८ मार्च रोजी सेवा सहकारी संस्था निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खालील उमेदवारांना निवडले .
सेवा सहकारी संस्था मर्या. कंधार संचालक मंडळावर
कुभांरगावे संतोष शंकरराव ,लुगारे भास्कर गंगाराम , लुंगार दिगंबर रघुनाथ ,लुंगारे केशव गंगाराम ,लुंगारे बाजीराव नामदेव ,लुंगारे बालाजी विठठलराव ,लुंगारे शंकर विठठलराव ,लुंगारे हनमंत विश्वनाथ ,लुंगारे चित्राताई दिगंबराव ,लुंगारे कुसूमबाई बालासाहेब ,बडवणे बालाजी शिवाजी , कांबळे जितेंद्र नारायण यांची बिनविरोध निवड झाल्याने युवानेते शहाजी नळगे यांच्यासह सर्वच स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .