राहुल गांधी यांना अटक व निलंबनाच्या निषेधार्थ कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मा अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना अटक व निलंबनाच्या निषेधार्थ कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कंधार नगर पालीकेच्या मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.

     यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार, जेष्ठ नेते अॅड पुलकुंडवार साहेब, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी अनिलजी मोरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कंधार बालाजी पांडागळे, लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, जिल्हा सरचिटणीस तथा मा जि प सदस्य संजयजी भोसीकर , मा जि.प.सदस्या सौ वर्षाताई संजयजी भोसीकर, शहराध्यक्ष कंधार म. हम्मीद म सुलेमान, माजी नगरपालीका उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे, माजी नगरसेवक शहाजी  नळगे, युवानेते स्वप्नील पाटील लुंगारे, मा प स सदस्य बाळासाहेब गोमारे, माजी नगरसेवक डॉ बडवणे साहेब, माजी नगरसेवक बंडू अण्णा कांबळे, जेष्ठ नेते लालबा पा शिंदे, माजी नगरसेवक कुरेशी साहेब, मा प स सदस्य माधवराव गित्ते, तालुका उपाध्यक्ष मनोहर पा चिखलीकर, जेष्ठ मार्गदर्शक दत्ता पा शिंदे, मा युवक उपाध्यक्ष देवराव पांडागळे,तालुका सचिव बाळासाहेब पवार, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष कमलाकर शिंदे, तालुकाध्यक्ष काँग्रेस सो मि कंधार सतीश देवकत्‍ते, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महेश भोसीकर, काँग्रेस प्रवक्ता सुरेश कल्हाळीकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अजय मोरे, विधी सेल तालुकाध्यक्ष हाणमंत कुट्टे, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अजिम बाबर साहेब, सरपंच अवधूत पा शिंदे, युवानेते दिलीप पवार, उपसरपंच शिवदर्शन चिवडे, युवानेते कृष्णाभाऊ भोसीकर, सेवानिवृत्त सैनिक व्यंकटराव घोडके, मागासवर्गीय उपाध्यक्ष अनिल कांबळे, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषीकेश बसवंते, युवक सरचिटणीस रामदास गोरठेकर, शिवम पा कुरूळेकर, ञ्यंबक पा लाडकेकर, दत्ता दहिकळंबेकर, अजिंक्य पांडागळे, जकलवाड दादा, बालाजी बडवणे, डॉ राम पवार, प्रा भिसे सर, गोंविद पोटजळे, अशोक गुट्टे सर, नितीन राजुरकर सर, शिवा पाटील पांगरेकर, योगेश पा पांगरेकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *