जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा सत्कार

 

लोहा ; प्रतिनिधी

जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी माजी नगरसेवक उत्तम महाबळे, पत्रकार सुरेश महाबळे, डि.एन. कांबळे, शिवा पाटील पवार व मित्र परिवार.

छाया – विनोद महाबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *