प्रतिनिधी, कंधार
—————-
येथील जेष्ठ महिला मालतीबाई गणपतराव कांबळे (वय ८५ वर्ष) यांचे रविवार दि.९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता कंधार येथील रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कंधार येथील स्मशानभूमीत अत्यंसस्कार करण्यात येणार आहेत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिध्दार्थ कांबळे व बीडचे उपकार्यकारी अभियंता प्रेमनाथ कांबळे यांच्या त्या आई होतं.