नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा स्तृत्य उपक्रम ;उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पक्षांसाठी केली पाणी व खाद्याची सोय

 

कंधार ; प्रतिनिधी

उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पक्षांसाठी आपल्या पानभोसी येथील मळ्यामध्ये पाणी व खाद्याची सोय नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,सामाजिक कार्यकर्त्या तथा उपाध्यक्षा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी सौ.वर्षाताई भोसीकर यांनी करत आपल्या इतर राजकीय कार्याबरोबर सदरील स्तृत्य उपक्रम राबविला .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *