कंधार ; प्रतिनिधी
पोलीस स्टेशन कंधार येथे दिनांक 10/04/2023 रोजी आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच रमजान ईद निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीस उपविभागीय अधिकारी श्री. शरद मंडलिक तहसीलदार श्री. अनुप सिंह यादव , उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात , नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री दिवेकर , तसेच भारतीय बौद्ध सभेचे अध्यक्ष विलास कांबळे, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व भीम जयंती मंडळाचे पदाधिकारी असे 120 ते 150 योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत .