भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे केले अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, बोधिसत्व, महामानव, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रवीण प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले .

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख अँड सागर डोंगरजकर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कांबळे,माजी नगरसेवक सतिश कांबळे,बाळु धुतमल, परमेश्वर कटकेमोड,व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *