कापशी खु येथील ग्रामपंचायत लोहा/कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या ताब्यात

 

लोहा :प्रतिनिधी

लोहा तालुक्यातील मौजे कापशी खु येथील ग्रामपंचायत सदस्य व समर्थक यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे नांदेड येथील स्मेरा निवास्थानी सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांची भेट घेऊन सर्वप्रथम सौ.आशाताई यांचा ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांनी सत्कार केला ,यावेळी नवनिर्वाचित विजयी सदस्य यांचा सौ.आशताई शिंदे यांनी पुष्पहार घालुन अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,

 

याप्रसंगी मारोती कापसे सरपंच (कापशी खु),सोमनाथ कपसे ग्रा.प.सदस्य, शिवाजी मोगले ग्रा.प.सदस्य, पंडितराव मेथे, मन्मथ कापसे, नामदेव मेथे, गोविंद तेलंगे, बळीराम मेथे, प्रकाश वाघमारे ,रसूल शेख ,बालाजी ढगे ,प्रकाश ढेपे विजयकुमार ढेपे, ,गोपीनाथ कापसे ,उद्धव कापसे ,देविदास उबाळे ,दशरथ ढेपे, भगवान कापसे ,शिवराम ढगे ,गंगाधर कापसे, रामा कापसे ,प्रल्हाद कापसे, नवनाथ ढेपे,नवनाथ मेथे, मारुती मेथे सचिन कुदळकर ,डि.के.कलंबरकर याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *