देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण

दिल्ली ;

 

देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात एमएफ सेंटर्सचा यात समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *