शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती मंडळाच्या स्वागताध्यक्षपदी अँड.मुक्तेश्वरराव धोंडगे ,अध्यक्षपदी बाबुराव फसमले तर कार्याध्यक्षपदी जी.एस. मंगनाळे

कंधार ; शिवा संघटना ता. शा. कंधारच्या वतीने नुकतीच
शिवालय या शिवा संघटनेच्या कंधार येथील कार्यालयात प्रा. मनोहरराव धोंडे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची कंधार शहरात 892 वी जयंती साजरी करण्यासाठी बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीसाठी प्रमुख पाहूणे म्हणून शिवा संघटना जिल्हा संपर्कप्रमुख इंजि.अनिल माळगे,जिल्हाध्यक्ष संभाजी पा. बुढ्ढे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम घोडके , कर्मचारी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव फसमले ,जी.एस. मंगनाळे, नगसेवक गणेश कुंटेवार, शिवा संघटना तालुकाध्यक्ष बालाप्रसाद मानसपुरे, हिंदवी बाणा लाईव्ह संपादक माधवराव भालेराव, कर्मचारी महासंघ लोहा तालुकाध्यक्ष संजय अकोले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

यावेळी 18 मे 2023 रोजी दुपारी 3 वा.महात्मा बसवेश्वर यांची 892वी जयंती मिरवणूक माईच मंदिर कंधार निघून समारोप कार्यक्रम संत नामदेव महाराज मंगल कार्यालय बसस्थानक जवळ कंधार येथे होणार आहे.

महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव कंधार कार्यकारिणी जाहीर केले. स्वागताध्यक्ष अँड.मुक्तेश्वरराव धोंडगे ,जयंती अध्यक्ष बाबुराव फसमले, कार्याध्यक्ष जी. एस. मंगनाळे , तर उपाध्यक्ष
कोंडीबा बनसोडे,बाबुराव अभंगे , रोहीत रोयलवाड,सरचिटणीस संभाजी मानसपुरे,नामदेव कल्याणकस्तुरे,गजानन किडे,मुख्य संघटक आनंदराव पेठकर, बालाजीराव भूरे ,अभिषेक मानसपुरे,कपिल नवघरे, चिटणीस मल्लीकार्जुन किडे,शिवराज भोसीकर,परमेश्वर पोटजळे,कोषाध्यक्ष दत्तात्रेय मंगनाळे,सहकोषाध्यक्ष त्र्यंबक भोसीकर,संजय पाटील, चंद्रकांत जोगदंड,प्रसिद्धी प्रमुख माधवराव भालेराव,एस.पी. केंद्रे, शेख सिकंदर, देविदास डांगे, संतोष कराळे,दिगंबर डांगे,सोशल मिडिया प्रमुख दिनेश मानसपुरे,निखिल किडे
,बालाजी डोम,सल्लागार गणेशराव कुंटेवार,अशोक मानसपुरे, संभाजी पावडे, किशनराव तांबोळी, मन्मथ किडे, धोंडिबा जळके, दिगांबर मरशिवणे,युसुफ शेख,प्रल्हाद घोरबांड,साहेबराव राशीवंत,बळीराम पवार,शिवसांब देशमुख,डॉ.भुजंग कवठेकर,माधव भालेराव, आनंदराव पांडागळे, बालाजीराव पांडागळे,

 

 

बाबुराव कैलासे,कार्यकारणी सदस्य परमेश्वर बोंबले,शेख ऐजाज
,गणेश गोरे,गणेश तवंडे, एम.डी. पेठकर,माधव अभंगे,व्ही.एस.आमलापुरे, गोपाळ किरपणे, आदी ची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्र संचालन भास्कर कल्याणकस्तुरे तर आभार प्रदर्शन संभाजी पावडे यांनी मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *