उज्वल यशाची परंपरा कायम ..! श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे १२ वी परीक्षेत घवघवीत यश

कंधार;( मिर्झा जमिर बेग )…

बारावी (HSC) चा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ पुणे जाहीर केला.श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंधार या विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. मा. दिवंगत डाॅ भाई केशवरावजी धोंडगे साहेबयांच्या प्रेरणेतुन ,संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तमराव धोंडगे साहेब, सचीव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब सहसचिव अॅड मुक्तेश्वरराव धोंडगे साहेब,शालेय समीती अध्यक्ष मा. लिलाताई आंबटवाड मॅडम यानी प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेल्या व सर्व शाखा निहाय विद्यार्थ्यांचे स्वागत केले .वपुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

तसेच मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले
विज्ञान,कला व वाणिज्य उर्दुमाध्यम विज्ञान व कला शाखेचा निकाल
शाखा निहाय निकाल::

विज्ञान: *95 .70 %.*
कला : *75.72 %.*
काॅमर्स : *72.72 %.*

सर्व शाखेतील एकूण *निकाल : 91.09 टक्के.*

*विज्ञान शाखा*
प्रथम: मोरतळे अर्पिता
लक्ष्मण
व्दितिय: गुट्टे संदेश नागनाथ
तृतिय: भंडारी अक्षदा शाम

*कला शाखा*

प्रथम : वरपडे अनुजा रामराव
व्दितीय : झंपलवाड वैष्णवी
तानाजी
तृतिय: शेख रमजान मुस्तफा

*वाणिज्य शाखा*
प्रथम: सारडा आयुष बजरंग
व्दितिय: कांबळे दिशा
जळबा
तृतिय: इंगोले आकाश
शिवाजीराव

*उर्दु माध्यम विज्ञान*

प्रथम: अस्नारहेमीन मोहमद
अजगर सरवरी
व्दितीय: सबाबेगम शेख
कलिम
तृतिय: शेख बुशरासुलताना
शेख सत्तार

*उर्दु माध्यम कला शाखा*

प्रथम: शगुफ्ताबेगम शेख
जिलानी
व्दितीय: शेख सालेहा जब्बार
तृतिय: शेख तन्जिला
जाविद

या व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *