नांदेड : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे , हेवेदावे बाजूला सारून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने साजरी करा असे आवाहन धनगर समाज युवा मल्हार सेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख खंडोजी अकोले तसेच राजमाता मुलीचे वसतिगृह नांदेड. सौ सविता बाई अकोले संचालिका यांनी केले .