सेंगोल sangol सुवर्ण राजदंड

सेंगोल अर्थात लोकसभेतील सुवर्ण राजदंड या न्यायपूर्ण सत्ता जनहितार्थ करण्यासाठी तत्त्व,नितीमत्ता बाळगत लोकांसाठी लोकहिताचे लोकशाहीचा सत्ता कारभार सेंगोल साक्षीने सत्ताधारी करत असे पण संग्रहालयात कोंबल्याने राजदंड इतिहासात जमा झाला होता पण संसदेच्या नुतन वास्तू उद्घाटन सोहळ्यानंतर पुन्हा भारतीय लोकसभेत सन्माननीय लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या जवळ ऐटदार,सन्मानपूर्वक स्थानापन्न होवून न्यायपूर्ण शासनकर्त्या नेहमी उर्जास्त्रोताच्या भुमिकेत दिसणार!या सेंगोल अर्थात सुवर्ण राजदंड या विषयावरचे गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे कंधारी आग्याबोंड सदर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *