कंधार ; प्रतिनिधी
शै वर्षे 2022-2023मध्ये परफेक्ट इंग्लीश स्कूल पेठवडजचे चे 69विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले , आठव्या वर्गातील 30 व पाचव्या वर्गातील 39 दोन्ही वर्गाचे एकुण 69 विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बाजी मारली आहे .
परफेक्ट इंग्लीश स्कूल चा स्काॅलरशिपचा निकाल पुन्हा एकदा परफेक्ट तब्ब्ल 69 विद्यार्थी नवोदय साठी पाठवणारी , सातारा व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी 30 पात्र स्काॅलरशिप मध्ये शिष्यवृत्तीधारक 246झाले आहेत *या वर्षी 5वी व आठव्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये 36 मुले 200 पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणजे पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल* या वर्षीचे सर्व म्हणजेच 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतील आठव्या वर्गातील 8विद्यार्थी राज्यातील गुणवत्ता यादीत येतील असा आम्हाला विश्वास आहे .
नुकताच जाहीर झालेल्या स्काॅलरशिप परीक्षेचा निकालांमध्ये पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री गिरधारी जी केंद्रे सर आणि संस्थेचे सचिव श्री गोविंद केंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व तसेच कंधार चे गटशिक्षणाधिकारी, पेठवडज बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी येरमेसर, केन्द्र प्रमुख मोरे सर, शेखसर, विरभद्र जाधव सर परफेक्ट इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा पवार (हिवराळे) रेखाताई पोतदार , मुरलीप्रसाद वैद्य, अशोक तेंलग, राहुल किनवाड, सुनिल पाटील ,चिटकुलवार एस डी,लोहबंदे सर,राचवाड कोमल, सुर्यवंशी सर, आगलावे मिस,लक्ष्मी मीस, आगलावे सर,पवार सर,बेतेवाड मॅडम,पारडे वैशाली ,गजभारे मिस,, दिक्षीत मिस, तेलंग मॅडम, सोनकांबळे मॅडम, वैद्य मिस, सोनाली करेवाड,कपाळे सर,कुठेकर मॅडम, पाटिल मॅडम,शेख नाजीया मिस,यरावार मीस, कोमल हिवराळे मॅडम इगोले मिस,लश्करे सर, करेवाड मॅडम,आरती किनवाड, यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले .