कंधारच्या महात्मा फुले विद्यालयाची यशाची परंपरा कायम

 

कंधार ; प्रतिनिधी

महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार या शाळेचा निकाल
92 .10% लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डी .एन केंद्रे साहेब , सचिव चेतन भाऊ केंद्रे साहेब , माजी नगराध्यक्षा अनुराधा केंद्रे यांनी अभिनंदन करून यशाबद्दल शुभेच्छा दिल्या .

 

प्रथम धनश्री देवकते 94% व्दितीय सुप्रिया लाडेकर93.40%
तृतीय शुभांगी कागने91.80%
स्नेहा मुंडे – 91%
विशेष प्रावीण्य -22
प्रथम श्रेणि – 12
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संत गाडगे बाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डी .एन केंद्रे साहेब , सचिव चेतन भाऊ केंद्रे साहेब , माजी नगराध्यक्षा अनुराधा केंद्रे व शाळेचे मुख्याध्यापक जे जी केंद्रे , प्राथमिक / माध्यमिक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *