वैराळे आर्बन शाखा लोहाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ अध्यक्षपदी संजय पा. क-हाळे तर उपाध्यक्षपदी मनोहर पा.भोसीकर

 

लोहा ; प्रतिनिधी

वैराळे आर्बन शाखा लोहाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन करून वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

संचालकमंडळाच्या अध्यक्षपदी मा. श्री. संजय भिमराव पा. क-हाळे तर उपाध्यक्षपदी मा. श्री. मनोहर विश्वनाथ भोसीकर , सचिवपदी मा.श्री. सुर्यकांत व्यंकटराव कोटगीरे यांची निवड.

संचालकपदी शरद नामदेवराव पवार , प्रा. डॉ. अशोक बळीराम पा. गवते , ॲड विलास माधवराव चव्हाण ( तज्ञ संचालक ) मा.श्री. सुदर्शन बाबाराव शिंदे , मा. श्री. वडजे अर्चना अरुण , मा. श्री. पांडुरंग भारतराव आंबेकर , मा. डॉ. दिपक गणपती भारती , मा. डॉ. संजय नागनाथ जवळगेकर , मा. श्री. दिनेश त्र्यंबकराव तेललवार , मा. श्री. स्वप्निल ज्ञानेश्वर दमकोंडवार , मा. श्री. सचिन शिवाजी मोटरवार , मा.श्री. मधुकर व्यंकटी उत्तरवार , मा. श्री. धनंजय गोविंदराव पाटील मा. श्री. अशोक भुजंगराव हावरगे यांची निवड करण्यात आली .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *