महात्मा फुले प्राथमिक शाळा,कंधार येथे श्री संजय येरमे शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते चिमुकल्याचे स्वागत

कंधार ; प्रतिनिधी

आज दिनांक 15 जून 2023 रोजी महात्मा फुले प्राथमिक शाळा,कंधार येथे श्री संजय येरमे शिक्षण विस्तार अधिकारी,कंधार यांनी शाळेत भेट देऊन नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकास शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व इ. पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिगंबर वाघमारे सर , शाळेतील  शिक्षक सौ उषा कागणे , आनंदा आगलावे , राजु केंद्रे , बालकताई चंद्रकला तेलंग वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *