महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांची कर्नाटकातील नवनिर्वाचित सरकारमध्ये मंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दोन दिवसीय मुंबई दौर्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली व अभिनंदन केले.