स्वागत विद्यार्थ्यांनीचे ;प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार

 

कंधार ; प्रतिनिधी

प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथील शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनींचे स्वागत गुलाब पुष्प व खाऊ देऊन करताना,सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा सौ.वर्षाताई संजय भोसीकर,संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर,प्राचार्य किरण बडवणे शाळेतील प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *