सध्या मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे माझा शेतकरी राजा हवालदिल होवून फक्त आकाशात काळ्याकुट्ट मेघांची रेलचेल पाहण्यास आतूर आहे.पण बिपरजाॅय चक्रीवादळाच्या संकटामुळे माझा मशागतवीर पावसाच्या प्रतीक्षेत आहे.पावश्या पेरते व्हा! पेरते व्हा!!म्हणून ओरडतांना कृषिवलांचे कर्णेंद्रीय थोडी उसंत घेत आहे.या विदारक परिस्थितीवर गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे काव्य शब्दबिंबातून गुंफते आहे.