लोहा ; प्रतिनिधी
शनिवारी (ता.२७ ) सकाळी सात वाजता
जुन्या लोहा शहरात नदीला आलेला पूर
त्यामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे
आदरनिय चिखलीकर साहेबांनी या बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत परिस्थिती चा आढावा घेत आहेत
एसडीओ श्री गोरे साहेब, तहसीलदार परळीवर साहेब, मुख्याधिकारी लाळगे साहेब हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी टीम तयार आहे
तर शहरातील प्रमुख नेते मंडळी या भागातील नागरिकांच्या संपर्कात आहेत .

