शशिकलाबाई बसवंते यांचं दुःखद निधन..

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

शशिकलाबाई पुंडलीकराव बसवंते वय ५२ वर्ष रा.फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड यांच आज ता. १८ जून २०२३ रोज रविवारी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

उद्या ता.१९ जून रोज सोमवारी सकाळी १० वाजता फुलवळ ता.कंधार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा , एक मुलगी , सुन ,जावई , नातवंड असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *