महाराष्ट्रतील धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक

पुणे ; आज पुणे येथे महाराष्ट्रतील धनगर समाजाच्या प्रमुख
नेत्यांची बैठक शंकर अण्णा धोंडगे व यशपाल भिंगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *