प्रा.प्रदिप गरुडकर यांची श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज कंधार च्या पर्यवेक्षक पदी पदोन्नती

 

कंधार ; प्रतिनिधी

प्रा. प्रदिप गरुडकर सर यांची श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज कंधार पर्यवेक्षक पदि पदोन्नती झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास सदिच्छा प्रा डॉ पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी दिल्या यावेळी जूनियर कॉलेजचे सर्व सहकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *