माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कुटूंबियाकडून कु.अंकुश कंधारे च्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

कंधारेवाडी तालुका कंधार येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीं कुमारी ज्योती अंकुश कंधारे या विद्यार्थ्यीनीने Neet परीक्ष मध्ये 563 % गुण घेऊन यशस्वी झाल्याबद्दल पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथेमाजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कुटूंबियाकडून कु.अंकुश कंधारे चा सत्कार करण्यात आला .

 

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई संजय भोसीकर,संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर यावेळी,प्राचार्य किरण बडवणे, अंकुश कंधारे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *