प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कंधार येथे जागतिक योग दिन

 

कंधार ; प्रतिनिधी

जागतिक योग दिनानिमित्त कंधार येथे २१ जुन रोजी भारतीय जनता पार्टी व पतंजली योग समितीच्या वतीने संत नामदेव महाराज मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबिर घेण्यात आले .

यावेळी योगशिक्षक निळकंठ मोरे यांनी योगाभ्यास घेतला तर यावेळी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर , मधुकर पाटी भगवान राठोड , गंगाप्रसाद यन्नावार , यांच्या सह सर्व योगा प्रेमी नागरिक उपस्थित होते .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *