कंधार ; प्रतिनिधी
तेलुर फाटा तालुका कंधार येथे कापायला जाणाऱ्या गौवंश ला खाटकासहित राजमुद्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून उस्मान नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.जावेद कुरेशी व इतर एक जनावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी राजमुद्रा चे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे जिल्हा सचिव श्रीकांत पाटील बस्वदे कंधार तालुका अध्यक्ष किरण गायकवाड तालुका उपाध्यक्ष गंगाधर पाटील मोरे मनोज पानपट्टे सोमश पा लोहकरे शिवराज वाकोरे घंटेवाड सचिन कांबळे मारोती मोरे उपस्थित होते .