चव्हाण गणेश सेट परीक्षा उत्तीर्ण

 

अहमदपूर ; (प्रा.भगवान आमलापुरे)

मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी येथे कार्यरत श्री.चव्हाण गणेश गुलाब (सहा.शि) हे सहाय्यक प्राध्यापक पदाकरीता घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले असून, एम.ए मराठी द्वितीय वर्ष अॅपिअर असतानाही त्यांनी यश संपादन केल्याने शिक्षण व साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शासकीय निवासी शाळा मरशिवणी येथे सत्कार करताना मुख्याध्यापक श्री.पवार सर, आंधळे सर,जाधव सर,देवकते मॅडम ,कसबे सर व शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *