पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी महोत्सव

पेठवडज ; येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल तर्फे आषाढी एकादशी महोत्सव साजरा झाला.

नांदेड जिल्ह्यातील नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नामवंत असणारी व सर्वाधिक नवोदय व सैनिकी स्कूल साठी विद्यार्थी घडवणारी कंधार तालुक्यातील परफेक्ट इंग्लिश स्कूल येथे आज आषाढी एकादशी निमित्त परफेक्ट आषाढी दिंडी व आषाढी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचा मुख्याध्यापिका:- अनुराधा पवार हिवराळे , रेखाताई पांचाळ तसेच सर्व शिक्षकांनी व अतूल किनवाड यांनी विशेष सहकार्य केले.

विद्यार्थ्यानी हातात पताका व टाळ घेउन विठू नामाच्या गजरात आषाढी महोत्सव उत्साहात साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *