श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार व शर्करा तुला ..! दिवंगत डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या १०२ व्या जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

कंधार (ता.प्र)
श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये, दि ४ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार व शर्करा तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

  • दि.4.07.2023 रोजी माजी आमदार व खासदार दिवंगत डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या १०२ वा जयंती सोहळ्याच्या निमित्ताने श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे.
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शर्करातूला दि. ०४ जुलै २०२३ सकाळी १०.०० वाजता पानभोसी रोड, कंधार जि.नांदेड होणार आहे. सदर कार्यक्रम चे
    अध्यक्ष : मा. अॅड. मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे
    सहसचिव, प्रमुख वक्ते मा.डॉ.शिवाजीराव शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, स्त्री रोग तज्ञ, माऊली हॉस्पिटल, नांदेड)प्रमुख पाहुणे
    प्रा.लिलाताई राजेश्वरराव आंबटवाड
    (अध्यक्षा, शालेय समिती, श्री शिवाजी मा.व.उ.मा. विद्यालय, कंधार)मा. श्री अरविंदराव नळगे साहेब (माजी नगराध्यक्ष, न.प. कंधार) तर
    प्रमुख उपस्थिती
    मा.मन्नान चौधरी (नगरसेवक, न.प. कंधार) मा. जफरोद्दीन बाहोद्दिन (मा. उपनगराध्यक्ष, न.प. कंधार)
    मा. अँड.जे.टी. लाडेकर ,(माजी अध्यक्ष श्री शि.मो. एज्यू. सो. कंधार)श्री रामराव पवार (माजी नगराध्यक्ष, न.प. कंधार) मा. जफरउल्ला खाँ मोहदिन खॉ ,श्री डॉ. रामराव सदावर्ते
    (नगरसेवक, न.प. कंधार)
    या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
  • या कार्यक्रम ला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सदाशिव आंबटवाड,श्री बी.डी. जाधव (उप मु.अ.) श्री रमाकांत बडे (पर्यवेक्षक)
    श्री संभाजी वडजे(उपप्राचार्य)
    सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *