नांदेड बिदर मार्गे कौठा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ चे काम रघडले

 

कौठा ; ( प्रभाकर पांडे )

नांदेड बिदर मार्गे कौठा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१/ A रस्ते महामार्ग अधिकाऱ्यांच्या व संबधीत कंपनीच्या दुर्लक्षामुळे ५०० मिटर रस्त्याचे काम रखडले आहे

आणि पहिल्याच पावसामूळे आज लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी संबधीतानी लक्ष देऊन लवकर रस्ता व नाली करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *