प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नेहरुनगर लिंबोटी आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्यात माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

कंधार ; प्रतिनिधी

प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नेहरुनगर लिंबोटी तालुका येथे आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मार्गदर्शन करुन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

माजी आमदार ईश्वरराव भोसीकर , नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,यावेळी सरपंच माधवराव वाघमारे, हावगीराव आंधळे,यशवंत पाटील भोसीकर,प्राचार्य किरण बडवणे, मुख्याध्यापक अशोक सापनर,तानाजी मारकवाड, उपसरपंच रविकुमार राठोड,भरत वडिले,सतिश कदम,प्रविण जोगे भिमाशंकर मलशेट्टे,चेअरमन थोराजी सुरनर,संभाजी घाडगे,विठ्ठल गिरी महाराज, संग्राम मलशेट्टे,पिराजी दासरे नागेश साबणे, कोंडिबा बंडे,भिमराव गित्ते, वामनराव दासरे, तुकाराम वाघमारे मारोती मलशेट्टे,धनंजय वडिले आदींसह पालक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *