कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीमध्ये उदयपूर राजस्थान येथे शिबिरात झालेल्या निर्णयानुसार मंडळ काँग्रेस समित्या स्थापन करण्याचे निदेश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिली होती त्यानुसार मंडळ काँग्रेस समित्या स्थापन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली .
भारताचे माजी गृहमंत्री स्व.कै. शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणे ,बुथ कमिटीची स्थापना करणे , तालुका सेल नियुक्त संदर्भात चर्चा ,जिल्हा व तालुकास्तरावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आले .
या बैठकीचे अध्यक्ष बालाजी पांडागळे (अध्यक्ष. ता. काँग्रेस), मार्गदर्शक म्हणून एकनाथजी मोरे (महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी) होते.
या बैठकीत माजी नगराध्यक्ष रामराव पवार साहेब अड. बाबुराव पुलकुडवार , शहाजी नळगे(माजी नगरसेवक), म. हमिद सुलेमान(शहराध्यक्ष) ,मन्नान चौधरी(माजी नगरसेवक), स्वप्निल लुंगारे(माजी नगरसेवक), दत्ता पाटील शिंदे, बाळासाहेब घुमारे (माजी जि.प.सदस्य),रमेश सिंग ठाकूर(सेवा दल अध्यक्ष),देवराव पांडागळे(माजी उपाध्यक्ष) , बाळासाहेब पवार (जिल्हा उपाध्यक्ष मागासवर्गीय सेल),कमलाकर शिंदे (अध्यक्ष विधानसभा) बंडू कांबळे(माजी नगरसेवक) अड. हनुमंत कुटे, त्र्यंबक पाटील लाडेकर, प्रा.माधव गित्ते (मा. पं. स. सदस्य)सुरेश कल्लाळीकर (उपसरपंच),सुरेश राठोड, महेश भोशिकर (युवक उपाध्यक्ष), अजय मोरे (युवक शहराध्यक्ष),सतीश देवकते(मीडिया अध्यक्ष), प्राध्यापक भिसे सर, सचिन गुद्दे, ऋषिकेश बसवंते (अध्यक्ष NSUI) शिवम कुरुलेकर, नगर कदम,केरबा गजेवाड, रामदास चीखुलवर , कपाशी तारखे ,भुजंग देशमुख ,हबीब पठाण, व्यंकटेश देवकते , नारायण पाटील पांगरेकर ,पवन कदम ,रामदास गोरठेकर , विश्वनाथ पांडागळे ,मनोहर मंगनाळे , गोविंद मुंडे, धनराज मस्केल,
या बैठकीचे सूत्रसंचलन सतीश देवकते यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब पवार यांनी केले .