साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या सुवर्णमहोत्सवी जयंतीशताब्दी निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

सांगली;

प्रिय स्पर्धकांनो ,
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
10 सप्टेंबर 2020
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
10 सप्टेंबर 2020 (स्पर्धकांच्या आग्रहाखातर मुदत वाढ केली आहे)
…………………………………..
खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
आणि
तथास्तू प्रकाशन, पुणे
यांच्या वतीने
…………………………………..
खास राज्यस्तरीय खुल्या
निबंध लेखन स्पर्धा 2020
…………………………………..
प्रथम क्रमांक
10,000/- (दहा हजार)
(8,000/- रु. रोख आणि 2 हजारांची पुस्तके)

द्वितीय क्रमांक
7,000/- (सात हजार)
(5,000/- रु. रोख आणि 2 हजारांची पुस्तके)

तृतीय क्रमांक
5,000/- (पाच हजार)
(3,000/- रु. रोख आणि 2 हजारांची पुस्तके)
…………………………………..
उत्तेजनार्थ 20 क्रमांक
(प्रत्येकी 1000 रुपयांची पुस्तके)
…………………………………..
सर्व स्पर्धकांना
आकर्षक प्रमाणपत्र
…………………………………..
यातील दर्जेदार निवडक निबंध व लेख हिंदी मराठी व इंग्रजी भाषेत संपादित लोकप्रिय विशेषअंकात लेखकांच्या नावासह समाविष्ट करून प्रकाशित केले जातील.
…………………………………..
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
10 सप्टेंबर 2020
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
10 सप्टेंबर 2020
प्रवेश फी
55/- रु.
…………………………………..
नियम व अटी

  1. स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा आणि जाती-धर्माचे बंधन नाही.
  2. निबंध मराठी भाषेत, कमीत-कमी ओळींमध्ये आणि स्वलिखितच असावी.
  3. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी १० सप्टेंबर 2020 पर्यंत
    55/- रु.
    प्रवेश फी भरुन करणे बंधनकारक राहील.
  4. स्पर्धकांनी आपले स्वलिखित निबंध दि. 10 सप्टेंबर 2020 पर्यंत आपल्या व्हाट्सएपवरच युनिकोड मध्ये टाईप करून
    [email protected]
    या मेलवर आणि

प्रसाद वारे+918177843400
संदेश भंडारे 09922942777
विलास(अण्णा) कांबळे +919326252111
प्रविण मोरे +918459782182
विशाल तिरमारे +917304649220
रतन तोडकर 9763729701
अन्सारभाई कवठेकर +917385106878
बंटी कांबळे 09503123903
राजू देवकुळे +919021575882
मुन्नाभाई कोकणे +919326483425
पत्रकार सुमेध माने +919168832782
स्नेहलकुमार कांबळे +919960496954
प्रविण धेंडे +919730325510
यातील एका व्हाट्सएपच्या नंबरवर खात्रीपूर्वक पोहचेल अशी आपले संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांकासह पाठवावी, शक्य असल्यास एक कॉपी समक्ष भेटून द्यावी किंवा पोस्टाने पाठवावी. निबंध लेख पाठविल्यानंतर फोन करून जरूर कळवावे.
विषय-
१) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जिवनप्रवास
२) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरवाद
३) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आंबेडकरी लेखणी
४) साहित्यरत्न अण्णाभाऊ आणि घटनाकार डॉ आंबेडकर
५) मी अण्णाभाऊ साठे असतो तर..!

  1. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी फी
    09503123903
    (Bunty Kamble)
    09975601777
    (Sandesh Bhandare) या
    फोन पे/गुगल पे
    नंबरवर
    किंवा
    बँक ऑफ इंडिया,
    करंट खाते क्रमांक :
    खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन
    Khasdar Ramdasji Athavle Youth Foundetion Tasgaon
    Acc.No. 161120110000274
    Bank Of India Tasgaon
    IFSC : BKID 0001611
    या खातेवर भरून फी भरल्याच्या डीटेल्स, संपूर्ण नाव व पत्ता
    विलास(अण्णा) कांबळे +919326252111
    प्रविण मोरे +918459782182
    विशाल तिरमारे+917304649220
    या WhatsApp नंबरवर पाठवावा.

6. परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.

लेख निबंध पाठवण्याचा पत्ता
खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन
चंद्रकांत रेसिडेन्सी
फ्लॅट क्र. 101, B विंग,
नऱ्हे, मानाजी नगर, नवले ब्रिज जवळ पुणे
ता हवेली जि पुणे
………………………………..
मध्यवर्ती कार्यालय,
तासगांव कोर्ट कार्यालयासमोर, ता. तासगांव जि. सांगली
…………………………………..
अधिक माहितीसाठी संपर्क
09975601777
09503123903
…………………………………..
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
हा मेसेज इतर वाचकांच्या व अभ्यासकांपर्यंत जास्तीत जास्त पाठवावा ही विनंती.

आपला नम्र
राजू देवकुळे
कार्याध्यक्ष,
वस्ताद फाऊंडेशन, सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *