दैनिक साहित्य सम्राट चे संपादक पंडीत हनमंते यांच्यावर भ्याड हल्ला
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व तमाम समाजाच्यां तळमळीने प्रश्न हाताळून मार्गी लावणारे एकमेव
लोकप्रिय दैनिक साहित्य सम्राट चे मुख्य संपादक पंडीत हनमंते यांच्यावर दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर येथील कार्यालयात अॅड.कांबळे यांनी प्राणघात हल्ला केला.या बाबद पोलीसांत पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून या हल्ल्याचा तीव जाहीर निषेध व्यक्त होत आहे.तसेच पोलीसांनी त्यास त्वरीत अटक करावी अशी मागणी उत्तम बाबळे,संपादक
अथिती संपादक – दैनिक साहित्य सम्राट तथा
अध्यक्ष – भोकर तालुका मराठी पत्रकार संघ यांनी केली आहे.