रक्तदान शिबीराला कंधार येथे प्रतिसाद

 

कंधार ; प्रतिनिधी

मराठवाड्याचे भाग्यविधाते
जलप्रणेते श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्व वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृह बचत भवन, पंचायत समिती, कंधार येथे आयोजित रक्तदान शिबीराला दुपारी पर्यत जवळपास शंभर रक्तदात्याती रक्तदान करून प्रतिसाद दिला .

 

 

यावेळी कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे माजी नगराध्यक्ष रामराव पवार , माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी , एडवोकेट बाबुराव पुलकुंडवाड ,अनिल मोरे , हमीद सुलेमान , माजी नगरसेवक शहाजी नळगे , रमाताई कठारे , उत्तम चव्हाण , अजय मोरे , देवराव पांडागळे , बाळासाहेब पवार , सतीश देवकत्ते , राजेंद्र ठाकुर , ऋषिकेश बसवंते , अंजिक्य पांडागळे , सुरेश राठोड , आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *