साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी अभिवादन

 

कंधार ; प्रतिनिधी

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन १८ जुलै रोजी कंधार येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती साठे नगर च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 53 वा स्मृतिदिन दि. १८ जुलै रोजी कंधार येथील लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष महेश कांबळे,उपाध्यक्ष गंगाधर कांबळे,सचिव निलेश मोरे,कोषाध्यक्ष दयानंद मळगे,सहसचिव विशाल कांबळे, राजूभाऊ मळगे, संतोष कांबळे, कैलास कांबळे, महेंद्र कांबळे, विकास कांबळे,शिवाजी मळगे, सरोज मोरे, विशाल भैले, भुपेंद्र कांबळे, मनोज कांबळे,साईनाथ मळगे, संभाजी फुले, गंगाधर सूर्यवंशी, सचिन कांबळे, चंद्रशेखर कांबळे ऋषिकेश मळगे आदींची उपस्थिती होती .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *