ग्रामसेवक संघटनेची कंधार तालुका कार्यकारणी जाहीर ; अध्यक्षपदी विलास नारनाळीकर

 

कंधार ; प्रतिनिधी

पंचायत समिती कंधार येथील ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी विलास नारनाळीकर व सचिवपदी जगदेवराव शिंदे यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली . यावेळी  माजी तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे , सुरेश राठोड आदीसह ग्रामसेवक उपस्थित होते .

ग्रामसेवक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर झाल्याबद्दल त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *