दत्ता डांगे सरांना रा.ज. देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर

नांदेड ; मराठवाडा साहित्य परिषदेचा अतिशय मानाचा रा.ज. देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

ग्रंथ व्यवहारातील लक्षणीय कार्याबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार अखिल भारतीय साहित्य परिषद जिल्हा शाखा नांदेडचे अध्यक्ष आणि आमचे साहित्य चळवळीतील मार्गदर्शक आदरणीय दत्ता डांगे सरांना मिळणे म्हणजे त्यांनी आज पर्यंत अत्यंत निष्ठेने केलेल्या कार्याचा हा गौरव असून या नितळ आणि निर्मळ मनाच्या ईसाप प्रकाशनाच्या मालकाचा हा गौरव म्हणजे आज पर्यंत निष्पृहपणे केलेल्या कामाचे कौतुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *