प्रतिनिधी, कंधार
कंधार ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षपदी सविस्तर चर्चा करुन विलास नारनाळीकर तर सचिवपदी जगदेव शिंदे यांची जाहीर करण्यात आली. यात सर्वानूमते नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली .
कंधार ग्रामसेवक संघटनेच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. अध्यक्षपदी विलास नारनाळीकर , सचिवपदी जगदेव शिंदे, कार्याध्यक्षपदी ग्रामसेवक संघटनेचे एम. बी. शिंदे, मानद जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे अध्यक्षपदी एन. डी. यांच्या अध्यक्षतेखाली सोनकांबळे, कोषाध्यक्षपदी खेळीमेळीच्या वातावरणात विश्वनाथ केंद्रे आदींची बुधवारी दि. १९ जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात दुपारी २ वाजता कै. वसंतराव आली. यावेळी नवनिर्वाचित नाईक सभागृह, पंचायत अध्यक्ष विलास समिती, कंधार येथे ग्रामसेवक नारनाळीकर, सचिव जगदेव संघटनेच्या कार्यकारणी निवडी शिंदे यांचा शाल, श्रीफळ संदर्भात महत्वपूर्ण बैठक व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला .
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे, लोहा तालुका कार्याध्यक्ष बालाजी घुमलवाड, नायगाव तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील रातोळीकर, मुखेडचे तालुकाध्यक्ष कृष्णा रामदिनवार, मुखेडचे कार्याध्यक्ष संजय पाटील जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, विस्तार अधिकारी कृषी बी. डी. बुचे, कंधार ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष गंगाधर कांबळे, माजी सचिव डॉ. व्यंकट आदमपूरकर, माजी कोषाध्यक्ष श्रीधर विश्वासराव, जिल्हा पदाधिकारी सुदर्शन कपाळे, विलास पाटील कल्हाळे आदींसह ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.